लिंगायत वधू वर परिचय, पूज्य कोरणेश्वर स्वामी यांचे सुरतमध्ये आगमन

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me

सुरत: लिंगायत धर्मगुरु, प्रवचनकार, लिंगायत धर्माचे राष्ट्रीय प्रतिनिधी पूज्य कोरणेश्वर आप्पाज, उस्तुरी निलंगा, लातुर यांचे  महाराष्ट्र त्रिलोकेश्वर युवक व महिला मंडळ, लिंगायत धर्म प्रसार समिती, गुजरात यांचे वतीने लिंगायत वधू- वर परिचय मेळावा, सुरत रविवार १२ नोव्हेंबर, २०१७ रोजी आयोजित केला आहे.

लिंगायत धर्मप्रसार करण्यासाठी पूज्य कोरणेश्वर स्वामी यांचे प्रवचन कार्यक्रमात आयोजित केले आहे.

कार्यक्रमाचे स्थळ: एस.एम.सी. मल्टिपर्पज हॉल, सुरत, गुजरात.

जाहिरात


Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
कल्याणक्रांती विजयोत्सव तथा बसव धर्म विजयोत्सव

उड्डाण पंखो से नही, होसलो से होती है...!!! इतिहासात नाव कोरण्यासाठी चंदनासारखं झिजव लागते, अगरबत्तीसारख जळाव लागतं, पाण्यासारख दुसऱ्यासाठी वाहवे

Close