‘बसव ब्रिगेड’ चे संस्थापक श. अविनाश भोसीकर यांचा वाढदिवस

1 min read

नांदेड : आंतरराष्ट्रीय लिंगायत नेते, ‘बसव ब्रिगेड’ चे संस्थापक, आणि लिंगायत धर्माच्या घटनात्मक मान्यतेसाठी अव्याहतपणे झटणारे  श. अविनाश भोसीकर यांचा वाढदिवस आज साजरा केला जात आहे.

विद्यार्थी चळवळीतील अग्रणी नेते आणि गेल्या काही वर्षापासून लिंगायत एकीकरण समिती, बसव ब्रिगेड अश्या लिंगायत धर्मियांच्या बसवपिठांच्या स्थापनेमध्ये योगदान देणारे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांचा लौकिक आहे.

नांदेड येथील बसवेश्वर पुतळा बसविणे तसेच स्वतंत्र लिंगायत धर्म चळवळ या मध्ये त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे.

मा. अविनाश भोसीकर यांना वाढदिवसानिमित्त लिंगायत युवा. कॉम परीवारातर्फे हार्दिक शुभेच्छा…!!!

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
धूप घालणारी शरणी गोगव्वे

गुरू बसवण्णांनी चालवलेली लिंगायत चळवळ समता, समता, बंधुता, कायक दासोह या पंचसूत्रीवर आधारित भक्तीचळवळ होती. शरणांची चरित्राला जरी चमत्काराची झालर

Close