पुन्हा एकदाअभिव्यक्ती स्वंतत्र,लेखन स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र याचा कर्नाटक मध्ये खून

0 min read
प्रा. आनंद कर्णे

प्रा. आनंद कर्णे

प्रा आनंद कर्णे, बसवचरित्र आणि वचन साहित्याचे गाढे अभ्यासक, शिव बसव आंबेडकर या महापुरुषांवर 1000 च्या आसपास व्याख्याने संपूर्ण महाराष्ट्रात दिले आहेत.शेतकरी कुटूंबातील जन्म, त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत एम. ए. (राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र) एम.एस. हे शिक्षण पूर्ण केले. बसव ब्रिगेडचे प्रवक्ते. लिंगायत धर्म अल्पसंख्याक धर्ममान्यता लढ्यात सक्रिय सहभाग. विद्यार्थीचे आवडते शिक्षण म्हणून लौकिक. २०१७ साली आरवडे तासगाव येथे त्यांना बसव पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. आनंद कर्णे

गौरी लंकेश या बुद्धिप्रमाण्यवादी पत्रकार होत्या,त्या साहित्यिक ही होत्या, लिखानाला सत्याची धार होती. पण कर्मकांडी विचारधारेला सत्य कधीच पचत नाही यास इतिहास साक्षी आहे. जसे दहशतवादी. म्हणून या देशातील ते पोसलेली दहशतवादीच असतात. त्यांना असे वाटते की गोळी घालून विचार मरतात. हा त्यांच्या वेडेपणा होय. कारण गोळी ने फक्त माणुस मरतो.विचार हे चिरंतन जीवंत असतात. शासन षंड आहे. ते मारेकऱ्यांना पकडेल असे वाटत नाही. कारण त्या अगोदरच्या पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी ही ज्वलंत उदाहरणे आहेत. पण त्यांच्या मरणाने विचार संपले नसून त्या विचारच्या ज्वाला आजही भड़कत आहेत पुढे तस्याच भड़कणार.

या भ्याड हल्याचा तीव्र निषेध करतो. गौरी लंकेश ताई यांचे प्राण व्यर्थ जाणार नाहीत.

© प्रा. आनंद कर्णे, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही.

सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.

छायाचित्र: http://www.opindia.com

 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
लातूरच्या लिंगायत महामोर्च्याच्या निमित्ताने

लिंगायत हा स्वतंत्र अवैदिक धर्म आहे, हे मी बऱ्याच लेखातून पुराव्यासह लिहिले आहे.आमचे मार्गदर्शक प्रा. आनंद कर्णे सर यांनी आपल्या

Close