वाय. एस. एस. संघटनेतर्फे चालु असलेल्या आमरण उपोषणास ‘बसव ब्रिगेड’ चा जाहीर पाठींबा

1 min read
नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे वाय. एस. एस.संघटनेतर्फे चालु असलेल्या आमरण उपोषणास ‘बसव ब्रिगेड’ चा जाहीर पाठींबा असल्याची माहिती सचिव अमितकुमार महाजन यांनी दिली.  यांसंदर्भात, कुलगुरूंना पत्र देण्यात आले आहे.
फार्मसी विद्यार्थ्यांचे सुपर कॕरीअॉन व अन्य मागण्यासाठीचे उपोषणास सुरु आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास बसव ब्रिगेड तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. व्यंकटअप्पा कुऱ्हाडे, महानगर अध्यक्ष पिंटुभाऊ बोंबले, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष ओमराज भाले, बसव ब्रिगेडचे सचिव अमितकुमार महाजन, प्रा.कैलास पुंड, हनमंत कंधारकर, माधव मोरे, संदिप नरंगले, माधव स्वामी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
वैदिकांचे पाश, सामाजिक बांधिलकी आणि सिंहावलोकन

जंगलाचा राजा म्हंटला जाणारा सिंह प्रत्येक पाच पाऊलानंतर मागे वळून पाहतो. आज लिंगायत समाजाने पण सिंहावलोकन करण्याची गरज आहे. लिंगायतांच्या

Close