आरवडे येथे बसव पुरस्कार सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me

आरवडे (अभिषेक देशमाने): तासगाव तालुक्यातील आरवडे या गावात बसव पुरस्कार सत्कार समारंभाची आज  उत्साहात सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी श. अरविंद जत्ती हे अध्यक्षस्थानी होते. त्याचबरोबर श. ना. विजयकुमार देशमुख साहेब, डॉ. विनयरावजी कोरे, श. अनिता सगरे, श. काकासाहेब कायटे, श. महेश हिंगमीरे, श. सुधिर सिंहासने, श. महादेव चिवटे, श.बसवराजजी कणजे सर, प्रा. श. आनंद कर्णे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व तालुके, पुणे, आटपाडी, नांदेड, लातूर या आणि विविध भागातून लिंगायत बांधवांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

लिंगायत धर्मातील विविध पोटजातींतुन वधू- वर मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली.

या मेळाव्यात अल्पसंख्याक धर्ममान्यता या विषयावर सर्व मान्यवरांनी लक्षवेधक भाषणे केली व चळवळीची पुढील दिशा सांगितली.ADVT


 

Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
२२ ऑगस्टला बेळगावीत लिंगायत महामोर्चा

बेळगाव: येत्या २२ ऑगस्ट ला बेळगावी येथे लिंगायत महामोर्चाचे आयोजन धडकणार असून लिंगायत आपली ताकद दाखवणार आहेत, अशी माहिती स्वतंत्र

Close