बसव ब्रिगेड सचिव अधिक तडसरे यांना डॉ. जितेश कदम यांनी दिल्या शुभेच्छा

1 min read

कडेगाव: ‘बसव ब्रिगेड’च्या कडेगाव शहर शाखेचे सचिव श. अधिक तडसरे यांचा आज वाढदिवसानिमित्त युवानेते डॉ. जितेश कदम यांनी सत्कार केला.

अभिनंदन करताना डॉ. जितेश कदम यांनी अधिक तडसरे यांच्या ‘बसव ब्रिगेड’ च्या माध्यमातून चालणाऱ्या सामाजिक व लिंगायत धर्माशी सबंधित कामास शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र थोरात, हर्षवर्धन थोरात, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत रास्कर, विक्रम शिंदे व जितेंद्र रजपूत व कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
‘बसव ब्रिगेड’च्या कडेगाव संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन

कडेगाव : बसव ब्रिगेडच्या कडेगाव संपर्क कार्यालयाचे उदघाटन आज येथील प्रतिष्ठित नागरीक व समाजसेविका सौ. वडगावी यांच्या हस्ते एका शानदार

Close