नवी मुंबईत गुणवंत विद्यार्थ्यांचा १६ जुलै रोजी सत्कार

0 min read

मुंबई: गतसालाप्रमाणे यंदाही ‘बसव सेवा प्रतिष्ठान’ च्या वतीने १० व १२ वीतील उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व करीयर मार्गदर्शन शिबीर (वर्ष २ रे) आयोजित केले आहे.

नवी मुंबई येथील स्टाफ क्लब,कोकण रेल विहार, सिवूड्स येथे हा सत्कार सोहळा होणार आहे.

सर्व लिंगायत समाजातील नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.



ADVT


 

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
अहिंसामूर्ती किन्नरी ब्रम्हय्या

शरण किन्नरी ब्रम्हय्या हे ऊडुरु येथील रहिवाशी होते. ते सोनार म्हणून कायक करत होते. बसवण्णांची कीर्ती ऐकून ते कल्याणला येतात,

Close