निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे यांचे लिंगैक्य

1 min read

कडेगाव: येथील निवृत्त पोलीस श्री. भालचंद्र सदाशिव लोखंडे (वय ७७) यांचे लिंगैक्य झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्राध्यापक शालिवान लोखंडे यांचे ते पिताश्री व बसव ब्रिगेडचे सेक्रेटरी शरण प्रशांत विभूते यांचे ते काका आहेत.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
ताकबीड मध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आणि करियर मार्गदर्शन उत्साहात संपन्न

ताकबीड: नायगाव तालुक्यातील ताकबीड येथे सरपंच रंजित पाटील ताकबीडकर यांच्या नेतृत्त्वाखाली शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये उत्तीर्ण झालेल्या १० वी आणि

Close