योजना आलुरे मानवधिकार महासंघाच्या महिला उपाध्यक्षापदी

1 min read

मुंबई: ‘आंतरराष्ट्रीय मानवधिकार न्याय महासंघ, महाराष्ट्र राज्य’ च्या महिला उपाध्यक्षापदी योजना आलुरे यांची निवड झाली आहे.

लिंगायत धर्मातील धडाडीच्या महिला नेत्या म्हणून त्या सामाजिक कामात योगदान करत आहेत.

निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
ADVT

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
महात्मा बसवन्नांचे वचन

इष्टलिंग धारण करता देहावरही स्थावर लिंगास पुजू नये, स्वपतीस सोडून परपुरुषाची संगत होईल उचित ? करस्थळी असता देव, स्थावर लिंगास

Close