महात्मा बसवन्नांचे वचन

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me
इष्टलिंग धारण करता देहावरही
स्थावर लिंगास पुजू नये,
स्वपतीस सोडून परपुरुषाची संगत होईल उचित ?
करस्थळी असता देव,
स्थावर लिंगास केल्यास वंदन
नरकात ढकलेल कुडलसंगमदेव.
भावार्थ
शरीरावर इष्टलिंग धारण केलेले असताना स्थावर लिंगाची पूजा करू नये. पतिव्रतेसाठी जसे स्वताःचा पती सोडून परपुरुषाबरोबर संगत करणे योग्य नाही तसे इष्टलिंग तळहातावर धारण केले असताना स्थावर लिंगाला नमस्कार करू नये. जर असे केल्यास कुडलसंगमदेव नरकात ढकलेल.

© अभिषेक देशमाने, २०१७.

अस्वीकरण: या लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक असून त्यात लिंगायत युवा. कॉम च्या भूमिकेचे प्रतिबिंब असेलच असे नाही. सर्व कायदेशीर जबाबदारी लेखकाधीन.ADVT

Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
बसवादि शरणस्थळांची संस्कृती, वारसा आणि वसा

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यात उगम पावलेली बसवादि शरण संस्कृती ही अवैदिक चळवळ रुपात उभी राहिली. हीच

Close