विजापूरच्या महिला विद्यापीठास अक्कमहादेवीचे नाव

0 min read
अभिषेक देशमाने
Follow me

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.
अभिषेक देशमाने
Follow me

विजापूर (अभिषेक देशमाने) : कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यात असणाऱ्या महिला विद्यापीठास ‘वैराग्यानिधी अक्कमहादेवी’ चे नाव देण्यात आले आहे.

विद्यापीठाला अक्कमहादेवीचे नाव द्यावे म्हणून ‘माता महादेवी’ आणि ‘राष्ट्रीय बसव दल’ गेले काही वर्षे मागणी करत होते.

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी विद्यापीठाला नाव देण्यासाठी मंजुरी दिली.




जाहिरात

मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email

अभिषेक देशमाने

अभिषेक देशमाने हे वचन साहित्य अभ्यासक असून त्यांचे या विषयावरील अनेक लेख प्रसिद्ध आहेत. याचबरोबर ते बसव ब्रिगेड, वचन अकादमी, पुणे, आणि बसव मिशन च्या सोशल मिडिया विभागाचे प्रमुख आहेत.

Read previous post:
लिंगायतांनी उपवास करू नये

  म. बसवण्णा आणि शरणांनी आम्हा लिंगायताना सत्य शुद्ध कायक, दासोह आणि निराकार लिंगदेवाची भक्ती शिकविली. दांभिक भक्ती करायला शिकविली

Close