शरण अंबिगर चौडय्या जयंती उत्साहात साजरी
पुणे (अभिषेक देशमाने): महाराष्ट्र बसव परिषद पुणे, यांचे तर्फे शरण अंबिगर चौडय्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मा. महेशभाऊ किवडे, संस्थापक अध्यक्ष – बसवेश्वर प्रतिष्ठाण, कात्रज, यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
सामुहीक बसवगुरू शरण स्मरण प्रार्थना वाचन बालाजी पाटील यांनी केले. शरण अंबिगर चौडय्या यांचा जीवन परिचय व कार्य याविषयी शरण घोंगडे यांनी माहिती सांगितली.
नृसिंह मुळे यांनी अभाराचे भाषण केले.
मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या, व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड
अभिषेक देशमाने
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
Latest posts by अभिषेक देशमाने (see all)
- सम्यक श्रम आणि कायक - January 27, 2019
- चिन्मयज्ञानी षटस्थलचक्रवर्ती चेन्नबसवेश्वरांचे जीवन चरित्र - November 9, 2018
- बहुजनांचा दिवाळीचा सण - November 9, 2018