बसवन्नांचा वचननामाच घटनेच्या सरनाम्याचा मूलाधार : प्रा. भीमराव पाटील

1 min read

पेठवडगाव (अभिषेक देशमाने) : भारतीय संविधानाची मूल्यात्मक चौकट बसवेश्वरांच्या वचन साहित्यातून आलेली असून घटनेच्या सर्व अंगात वचन संस्कृतीने मांडलेल्या स्वातंत्र्याच्या व अधिकारांच्या मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन प्रा. भीमराव पाटील यांनी केले. इथे सुरु असलेल्या दोन दिवसीय शरण संस्कृती अध्ययन शिबिरामध्ये ते बोलत होते.

बसवन्नानी जातीयता नष्ट करण्यासाठी सुरु केलेली चळवळ पुढे लिंगायत धर्म या मोठ्या प्रारुपात परिवर्तीत झाल्याचे त्यांनी मांडले.  बसवेश्वरांनी स्थापन केलेला ‘अनुभव मंटप’ ही जगातील आद्य संसदीय प्रणाली असून जागतिक लोकशाहीच्या चळवळीचा पाया असल्याचे सांगितले. अनुभव मंटप आणि त्याची क्रांतिकारी पार्श्वभूमी स्पष्ट करताना प्रा. पाटील म्हणाले की या बसवपीठामध्ये सर्व लोकांना आणि विशेषतः स्त्रियांना प्रश्न विचारण्याचा अधिकार होता.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

Print Friendly, PDF & Email
mm
Follow me

अभिषेक देशमाने

निमंत्रित लेखक at लिंगायत युवा
वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक.
शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.
mm
Follow me
mm

अभिषेक देशमाने

वचनसाहित्य आणि शरण साहित्य अभ्यासक. शरण चरित्र, वचनसाहित्य, लिंगायत धर्म तत्वज्ञान विषयावर त्यांचे अनेक लेख, मुलाखती आणि व्याख्यान प्रसिद्ध झाले आहेत.

Read previous post:
Tenth Sharan Sanskruti Adhyayan Shibir inaugurated today

Peth Vadgaon : 'The Tenth  Sharan Sanskruti Adhyayan Shibir' organized by Basav Drushti Kendra, Kolhapur and supported by Vachan Academy,

Close