उदगीरमध्ये ‘बसव प्रबोधन शिबिरा’चे आयोजन

1 min read

उदगीर(प्रतिनिधी): उदगीर येथे येत्या २२ मे पासून २६ मे पर्यंत ‘बसव प्रबोधन शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

बसव अनुभव मंटप समिती उदगीर यांनी हे शिबीर आयोजित केले आहे.हे शिबीर छत्रपती शाहू महाराज सैनिक स्कूल, आवलकोंडा रोड, उदगीर येथे होणार असून कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष स्थानी मा. चंदन बसवराज पाटील नागराळकर हे असतील.

नियोजनामध्ये महाराष्ट्र बसव परिषद आणि राष्ट्रीय बसव दल, उदगीर यांचा समावेश आहे.मुलांच्या, पालकांच्या, शिक्षकांच्या, व्यावसायिकांच्या, जोडप्यांच्या  सर्व प्रकारच्या विकास व ताण समस्या,  व्यक्तिमत्व, नातेसंबंध, संवाद तंत्र , मानसिक स्वास्थ्य, जीवनशैली, गृह रचना व फेंग शुई, शरीर-मन संबंध, चुकीच्या स्व-संकल्पना, स्वाभिमानाचा अभाव, अभ्यासातील समस्या, बोलतानाची भीती व गोंधळ, तरुण मुलामुलींच्या समस्या या व अश्या अनेक समस्यावर तज्ञाद्वारे उपयुक्त मार्गदर्शन अगदी माफक फी मध्ये देणारी एकमेव ज्ञानव्यवस्था: सेल्फहूड

आपल्या संस्थेमध्ये तसेच शाळेमध्ये आमच्या विविध कार्यशाळा आयोजीत करण्यासाठी संपर्क करा ९८१९१७९३७७.

Print Friendly, PDF & Email
Read previous post:
दहावे शरण संस्कृती अध्ययन शिबीर पेठवडगाव इथे येत्या २८-२९ मे ला

पेठवडगाव (प्रतिनिधी): ‘लिं. म. बा. पाटील शरण सेवा ट्रस्ट’ च्या ‘बसव दृष्टी केंद्रा’ मार्फत आयोजित करण्यात येणारे ‘दहावे शरण संस्कृती

Close